STORYMIRROR

तीस एकतीस...

तीस एकतीस वर्षा पूर्वी, राम अहीवले यांची "टीव्ही वरची शाळा" ही कविता अफाट गाजली होती. महामारीच्या काळात ही कविता सत्य झाली. तंत्रज्ञानामुळे शाळेतल्या मुलांचे वर्ष वाया जाण्या पासून वाचले आणि घरच्या घरी शाळा भरली.

By Archana Dagani
 155


More marathi quote from Archana Dagani
15 Likes   0 Comments
26 Likes   0 Comments
27 Likes   0 Comments