STORYMIRROR
आकाशी...
आकाशी झेप घे रे...
आकाशी झेप...
“
आकाशी झेप घे रे पाखरा,
तोडोनी सारे नात्यांचे बंध.
हटवून मनावरचे मळभ,
मोकळी कर स्वपनांची वाट.
रंगवून टाक जगाला आणि
नवीन रंगांनी स्वतः ला!
”
274
More marathi quote from Archana Dagani
Download StoryMirror App