“
ती
तिला मुळात पाऊस आवडतच नवहता. पण मला आवडतो म्हणून माझ्यासाठी पावसात भिजायला तयार व्हायची. अचानक ढग गडगडले की घाबरून जायची विजेचा आवाज आला की मला घट्ट मारायची आणि कुशीत स्वहताला सुरक्षित ठेवायची. आज ही वीज चमकली की तिची आठवण येते . वाटत आता विजे ला घाबरून ती कोणाच्या मिठीत लपून बसत असेल त्या मिठीत तिला सुरक्षित वाटत असेल का? का माझ्या मिठी सारखी आश्वासक मिठी तिला मिळालीच नसेल?
”