STORYMIRROR
दव बिंदू
तु...
दव बिंदू
तु...
दव...
“
दव बिंदू
तु हसली की माझे ,
शब्द ही हासू लागतात
होते त्यांची कविता अन्,
दव बिंदू मग लाजून गुलाबी होतात.
Author Sangieta Devkar
”
16
More marathi quote from Author Sangieta Devkar
Download StoryMirror App