STORYMIRROR

शपथ शपथेत...

“ शपथ शपथेत पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमाच्या अडकवू नकोस. रोज एक दिवस मरण यातना तू आता देवू नकोस. थिजलेला श्वास आणि कंठाशी प्राण , प्रेमात आता तुझ्या पुन्हा भुलवू नकोस. मोड आता शपथ तुझी, किती राहीले श्वास,मोजत तू बसू नकोस. sangieta devkar ”

By Author Sangieta Devkar
 51


More marathi quote from Author Sangieta Devkar
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments