“
स्वतःचे 'अस्तित्व', 'वेगळेपण', 'असामान्यत्व' टिकविण्याच्या अट्टहासापुढे फार पुढे निघून गेलेल्या मला आज जवळच्यांची इतकी गुपितं कळाले की, हे 'मोठेपण' गळून पडले. आता मी पण 'सुमार', 'सामान्य', 'साधेपण' स्वीकारणार जेणेकरून माझ्यातला ओलावा समोरच्याच्या मनातला तळ गाठेल.
”