“
स्वतः बदल विचार करा...
लोक आपल्या बदल काय विचार करतात या मुळे काहीही फरक पडू देऊ नका... तुमी स्वतः बदल काय विचार करता या मुळे फरक पडला पाहिजे ...
लोकांचा फायदा झाला, त्याच्या कामी पडलो तरच लोक चांगले मनतात...
तुमी स्वतः सोबत 24 तास राहतात लोक नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःला जास्त ओळखतात, त्या मुळे लोक तुमच्या बदल काय विचार करतात हे सोडून देया...😊🙏
#Rosh@n.. ✍️
”