“
लिहतोय मी माझ्या मित्रांन साठी..
आपण व आपल्ये मित्र हे कसे पण असू द्या ते आपल्याला समजून घेतात प्रत्येक गोष्टीच त्यांच्याकडे सोलुशन असते. आपले मित्र व मैत्रिणी आपल्याला चांगला आणि वाईट दोन्ही गोष्टींमध्ये ते साथ देतात अगदी जिवलग मित्र मैत्रिणी सारखे, रक्ताचे नाते नसले तरी ते रक्ताच्या नात्यापलीकडे आपल्याला वाटू लागते.
#Rosh@n...✍️
”