STORYMIRROR

#लिहावं...

#लिहावं काही आपल्या मित्रांसाठी.. 😊 काही पण प्रकरण असो किंवा कांड हू दया, घरचे मनतात की याच्या मित्राला सगळं माहित असणार हा घरीच नाही सांगत.. अगदी बरोबर आणि सत्य आहे, कारण मुलगा असो किंवा मुलगी कोणतीही गोष्ट सांगण्यासाठी मनात भीती असते की घरचे समजून घेणार की नाही आपण यांना सांगितल्यानंतर ते काय करतील याचा विचार त्यांच्या मनामध्ये चालू असतो. म्हणून ते घरी सांगण्यासाठी टाळत असतात. #Rosh@n... ✍

By रोशन नवघरे
 244


More marathi quote from रोशन नवघरे
15 Likes   0 Comments
26 Likes   0 Comments
18 Likes   0 Comments
20 Likes   0 Comments
26 Likes   0 Comments