“
स्वप्न तर सर्व जन पाहतात, अवकाश पाहून हवामान पण सांगतात.अरे पण आपली life कशी आणि कोण त्या दिशेने चालू आहे ते कोणाला ही समजत नाही.
दुसरी कडे सर्वांना सांगत असतात असे वागा ,तसे राहा, वीचार करून बोला पण ते का विसरतात कोणाला माहिती.
जे लोक विश्वासात असतात या आपल्याला विश्वासात घेतात तेच आपल्याला विहिरीत ढकलून जातात.
”