“
आजकाल खुप लोक पैसे कमवायचे आहेत म्हणून परीवार विसरतात. काही जन तर मला खुप मोठ व्हायचं आहे म्हणून परीवार सोडून जातात. कधी कोणी विचारले का आपल्या आई वडिलांना तुम्ही तुमच्या इच्छा नुसार नोकरी या व्यापार करत आहेत का, नाही कधी तुम्हाला वेळच मिळाला नसेल पण हा तुमच्या मित्रांना बोलण्या करीता, इकडच्या तिकडच्या गप्पा करण्या साठी भरपुर वेळ असेल.
अरे जरा कुटुंबात ही लक्ष द्या ते तुमचीच वाट पाहत असतील
”