STORYMIRROR

* सुंदर...

* सुंदर आहे रूप 'ती' चे आहे फुलापरि नाजूक पुरणपोळीवर पडणारं सुगंधी तूप साजूक * अत्याचाराला बळी पडू नको नको सांडवू तुझं रक्त घे मशाल हाती तू लढ आता फक्त * एक नवं पाऊल तुझ्या स्वप्नांचे चांदण्यापरि चमकणाऱ्या तुझ्या कर्तृत्वाचे * कुस्करु नका गर्भातचं तिलाही आता फुलू द्या आयुष्याच्या रंगमंचावर तिलाही आता उतरू द्या मनिषा शं मडावी चांदुर रेल्वे

By Manisha Madavi
 151


More marathi quote from Manisha Madavi
21 Likes   0 Comments