“
संवाद नात्यांचे -
अंतर्मुख स्वभावाची माणसं, अंतर्मुख होत जाणाऱ्या नात्यांपेक्षा कितीतरी पटीनी सोपी, सरस वाटतात... कारण माणूस शांत झालं तर बोलून रितं करता येतं परंतू एकदा का नाती संवादांपेक्षा शांततेकडे झुकू लागली की, मग ती धूसर होत जाणारी नात्यांची वीण सांधणं खूप अवघड होऊन बसतं...
~•~
- अनुष्का जोशी
”