“
निचरा मनाचा -
मनाच्या डोहात साचलेल्या भावना अन् बुध्दीच्या गर्तेत अडकलेल्या विचारांच्या सा-या कणांना एकदा तरी शब्दांच्या धारेवाटे रितं होऊ धावं, निचरा होऊ द्यावं... एकदा का मनाचा तळ स्वच्छ अन् शांत झाला की माणूस सर्व गोष्टीकडे चौकसरित्या पाहू शकती अन् विचार करू लागतो...
- अनुष्का जोशी
”