STORYMIRROR

शब्दांनी...

शब्दांनी शिकवलंय पडता पडता सावरायला शब्दांनीच शिकवलंय रडता रडता हसायला शब्दांमुळेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुळेच मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ शब्दांमुळेच जुळतात मनामनांच्या तारा शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा -श्रावणी महेश कुलकर्णी

By Mahesh Kulkarni
 90


More marathi quote from Mahesh Kulkarni
0 Likes   1 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Fantasy