STORYMIRROR
शब्दांनी...
शब्दांनी...
शब्दांनी...
“
शब्दांनी शिकवलंय
पडता पडता सावरायला
शब्दांनीच शिकवलंय
रडता रडता हसायला
शब्दांमुळेच होतो
एखाद्याचा घात
आणि शब्दांमुळेच मिळते
एखाद्याची आयुष्यभर साथ
शब्दांमुळेच जुळतात
मनामनांच्या तारा
शब्दांमुळेच चढतो
एखाद्याचा पारा
-श्रावणी महेश कुलकर्णी
”
193
More marathi quote from Mahesh Kulkarni
Similar marathi quote from Fantasy
Download StoryMirror App