STORYMIRROR
शब्दांम...
शब्दांमागे शब्द...
शब्दांमागे...
“
शब्दांमागे शब्द गुंफता..
काव्य मनातून फुटले रे..
कागद लेवून सुरेख अक्षर..
साज लेऊनी नटले रे..
सुरेल मिळता साथ स्वरांची..
नेत्र सुखावून मिटले रे..
उगाच येता खळकन् अश्रू..
सांग मला ते कुठले रे..
”
10
More marathi quote from Vikram Wadkar
Download StoryMirror App