*माझा परिचय* नाव :- श्री.विक्रम मंदा दिलीप वाडकर *साहित्यिक नाव* :-छंदिस्त *मूळ गाव: * वाई, जि. सातारा *वास्तव्य*: कामोठे , ता. पनवेल जि. रायगड *व्यावसायीक पदनाम:* अॅक्सिस बॅंक - असिस्टंट वाईस प्रेसिडंट म्हणून कार्यन्वयित संपर्क :-९९२०७०३८३९ *शैक्षणिक पात्रता* :- संगणक अभियांत्रिकी-... Read more
Share with friendsकधी कधी आपल्याला सांगता येणारी दुःख ऐकणारा कान नको तर न सांगता समजून घेणारं मन हवं असतं. आणि दुर्देवं म्हणजे आपण दोन्ही एकाच व्यक्तीकडून अपेक्षा ठेवतो.
दिवसापेक्षा रात्री माणसाच्या डोक्यातली रसायनं जास्त काम करतात, कारण त्यांना भावनांचं, आठवणींचं आणि शांततेचं इंधन मिळतं. आणि महत्वाचं म्हणजे यांना अडवणारं झोपेशिवाय कोणी नसतं.