STORYMIRROR

शब्दांच्या...

शब्दांच्या मनातलं प्रेम ते जाणले, शब्दांच्या वेलीवर ते साजिरे रुप सजले. नजरे ने कळले ते प्रेमळ भाव तुझे, शब्दाविना फुलले ते प्रेम हे माझे.

By Swapnita Amberkar
 210


More marathi quote from Swapnita Amberkar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
15 Likes   0 Comments
21 Likes   0 Comments