“
सौ अर्चना जितेंद्र परदेशी
मु पो.लासलगाव
जि.नाशिक
१) 'कष्टाने फुलविली माझ्या जीवनाची बाग
आई आता तरी तू स्वत:साठी वाग'
२)आईची माया कळायला उभं आयुष्य लागून जातं
माणूस कितीही मोठा झाला तरी आईच्या ऋणातच राहावं लागतं
३)नसतेस घरी तू जेव्हा घर मोकळा असतो मायेनं बांधलेल्या भिंतींना तुझ्याच प्रीतीचं छप्पर असतं
”