Archana jitendra Pardeshi
Literary Captain
19
Posts
0
Followers
7
Following

I'm Archana jitendra and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

राधाकृष्ण प्रेमलीला धुंद प्रीत बासरीत ग्वाही नयनांनी द्यावी मोरपिसं न्याहाळीत अर्चना जितेंद्र परदेशी लासलगाव (नाशिक )

पाऊल टाकताना नेहमी जपून टाकावं कारण पायाला काटे टोचण्यापेक्षा वाट चुकण्याची संवेदना जास्त असते . अर्चना परदेशी लासलगाव

मायेचा हात डोक्यावर फिरला की दु:खाचे काळे मळभ अलगद निघून जातात अर्चना परदेशी लासलगाव

शब्द जर सहज सुचले असते तर पुस्तकांचे ढिग लागले असते. सौ. अर्चना जितेंद्र परदेशी

शब्द जर सहज सुचले असते तर पुस्तकांचे ढिग लागले असते. सौ. अर्चना जितेंद्र परदेशी

एखाद्या गोष्टीत काहीतरी कमतरता शोधण्यापेक्षा समाधान शोधा म्हणजे सुखाचा शोध घेण्याची गरज पडणार नाही सौ अर्चना जितेंद्र परदेशी

पाऊल टाकताना नेहमी सांभाळून टाकावं कारण पायाला काटे टोचण्या पेक्षा वाट चुकण्याची संवेदना जास्त होते

पाऊल टाकताना नेहमी सांभाळून टाकावं कारण पायाला काटे टोचण्या पेक्षा वाट चुकण्याची संवेदना जास्त होते

जर शब्द सहजपणे सुचले असते तर पुस्तकांचे ढिग लागले असते

Feed

Library

Write

Notification
Profile