“
सांगायचंय ओरडून मला सगळ्या जगाला ...
मुळीच कमकुवत नाही आम्ही मुली ..
ना खेळण्यातील बाहुली कोणासाठी ...
बस करा आता मुलींवर , स्त्रियांवर खोटे आळ , अत्याचार ...मानसिक त्रास ..
कोनाच्या मालकीचे गुलाम नाही आहोत आम्ही ...
जगू शकतो आम्ही आपली मर्जी ....
घेऊ द्या आम्हाला मोकळा श्वास एकदातरी ...
”