STORYMIRROR

सांगायचंय...

सांगायचंय ओरडून मला सगळ्या जगाला ... मुळीच कमकुवत नाही आम्ही मुली .. ना खेळण्यातील बाहुली कोणासाठी ... बस करा आता मुलींवर , स्त्रियांवर खोटे आळ , अत्याचार ...मानसिक त्रास .. कोनाच्या मालकीचे गुलाम नाही आहोत आम्ही ... जगू शकतो आम्ही आपली मर्जी .... घेऊ द्या आम्हाला मोकळा श्वास एकदातरी ...

By vaishu Patil
 371


More marathi quote from vaishu Patil
16 Likes   0 Comments
16 Likes   0 Comments
15 Likes   0 Comments
27 Likes   0 Comments
25 Likes   0 Comments