STORYMIRROR

साहित्य...

साहित्य तारांगण बीड आयोजित उपक्रम- चारोळी लेखन विषय-थंडी गुलाबी शिर्षक- धुके गार बोचरा वारा देई गुलाबी थंडीची चाहूल आज पहाटवेळी निसर्ग सजला धुक्याच्या दुलईचा लेवून साज. सौ.सुवर्णा महावीर ठोंबरे इंदापूर पुणे

By Suvarnasha Education
 25


More marathi quote from Suvarnasha Education
0 Likes   0 Comments