STORYMIRROR
साहित्य...
साहित्य तारांगण...
साहित्य...
“
साहित्य तारांगण बीड आयोजित
उपक्रम- चारोळी लेखन
विषय-थंडी गुलाबी
शिर्षक- धुके
गार बोचरा वारा देई
गुलाबी थंडीची चाहूल आज
पहाटवेळी निसर्ग सजला
धुक्याच्या दुलईचा लेवून साज.
सौ.सुवर्णा महावीर ठोंबरे
इंदापूर पुणे
”
25
More marathi quote from Suvarnasha Education
Download StoryMirror App