STORYMIRROR
रंगीत रंगीत...
रंगीत रंगीत...
रंगीत रंगीत...
“
रंगीत रंगीत फुलपाखरू पक्ष्यांचा थवा
दारी खोऱ्यातून वाहणारा खट्याळ तो वारा
रात्रीच्या नभाला तारकांनीच शोभा
चंद्र घेऊन साथीला लपंडाव त्यांचा रंगला
.........गौरी
”
20
More marathi quote from Gauri Ekbote
Download StoryMirror App