STORYMIRROR

अशी एक वेळ...

“ अशी एक वेळ जेव्हा खूप उजेड हि नसतो आणि रात्री चा काळा अंधार हि नसतो अश्या वेळेला जेव्हा दिवस आणि रात्र एकमेकांच्या मिठीत असतात, ती जोडणारी वेळ म्हणजे संधिप्रकाशाची वेळ ”

By Gauri Ekbote
 53


More marathi quote from Gauri Ekbote
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments