“
® मनातील काही तळमळ माझ्या शब्द मदे..
जीभेची चटक पुरवत असताना जीभेला फक्त चव कळते आणि ख़ुशी मिळते..
स्वयंपाक तयार करणाऱ्याला लागणारे चटके कळत नाही..
कविता, लेख लिहिणाऱ्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो,
त्याच्या मनात चललेली उठा ठेव आणि विचार मंथन नाही समजू शकत..
स्वयंपाक करणाऱ्याचे चटके आणि कविता, लेख लिहणाऱ्यची तळमळ ही फक्त त्याच आच्यारी आणि त्या कविलाच माहित असते..
प्रत्येक्ष जीवनात सत्याचे चटके.
®रोशन..✍️
”