Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
®माझी...

®माझी मैत्री ...❤ तू जरी माझी साथ दिली नाही तरी मी देणार कारण मी मैत्री केली होती ग... पण तू प्रेम केलस आणि दूर सोडून गेलीस माझी मैत्री पण गेली आणि तुझ प्रेम पण... पण आजही मी तुझी साथ देणार कारण मी मैत्री केली होती ग प्रेम नही... कस सांगू ग तुला मला प्रेम नको होत मैत्री बनून तुझी साथ हवी होती... पण आता मैत्री पण नाही आणि ते पण नाही... आता राहाली ते अधुरी मैत्री माझी... 😊 #Rosh@n...✍️

By रोशन नवघरे
 157


More marathi quote from रोशन नवघरे
15 Likes   0 Comments
26 Likes   0 Comments
18 Likes   0 Comments
20 Likes   0 Comments
26 Likes   0 Comments