STORYMIRROR

®जगता आल...

®जगता आल पाहिजे... जगताही आलं पाहिजे आणि मरताही आलं पाहिजे... कारण लाईफ आहे गरज पडली तर धावताही आलं पाहिजे... नुसतच जगायचं मनून जायचं नही आणि मारायचं म्हणून कोणावरही मारायचं नाही... ध्येर्य ठेव वेड्या लाईफ आहे आपली नुस्तच कोणाही मागे धावायच नसते... लाईफ आहे आपली वेड्या... म्हणून ध्येर्य पण आपलच असावं आणि धाव पण आपल्याच असावी... फक्त ध्येया कडे... ❤______^_____❤#Rosh@n...✍️

By रोशन नवघरे
 245


More marathi quote from रोशन नवघरे
15 Likes   0 Comments
26 Likes   0 Comments
18 Likes   0 Comments
20 Likes   0 Comments
26 Likes   0 Comments