STORYMIRROR
पुस्तकचं आहे...
पुस्तकचं आहे...
पुस्तकचं...
“
पुस्तकचं आहे माझा खरा मित्र
चालु देत नाही वाट मज विचित्र
दाखवतो मला अचुक मार्ग मात्र
जाणवतेच त्याचे अस्तीत्व सर्वत्र
📚📚📚📚📚📚📚📚📚
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
१४ जानेवारी २०२२
”
41
More marathi quote from वैशाली पडवळ 🧚🏻♀️ ऐंजल वैशू
Download StoryMirror App