वैशाली पडवळ 🧚🏻‍♀️( एंजल वैशू )
Literary Captain
57
Posts
19
Followers
24
Following

लहाणपणापासुन वाचनाचा छंद... कथा, कवीता ,लेख लिहीण्याची आवड... ब्लॉगवरही लेखन करते... पेशाने फार्मासिस्ट...

Share with friends
Earned badges
See all

वेडं होऊन जगण्यातच खरं शहाणपण असतं..!! ©️®️ ✍️...🧚🏻‍♀️एंजल वैशू

येतो अवचित तुझ्या..., आठवणींचा पाऊस..!! कधी देतोचं आनंद..., कधी करतो ऊदास..!! ©️®️ ✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू ( वैशाली पडवळ ) ४ फेब्रुवारी २०२२

दुसरों को रोशनी देने के लिए दिए को खुद जलना पडता है छुपा हो दिल मे कितना भी दर्द भरी महफील मे हसना पडता है ©️®️ ✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू ( वैशाली पडवळ ) १६ जानेवारी २०२२

पुस्तकचं आहे माझा खरा मित्र चालु देत नाही वाट मज विचित्र दाखवतो मला अचुक मार्ग मात्र जाणवतेच त्याचे अस्तीत्व सर्वत्र 📚📚📚📚📚📚📚📚📚 ©️®️ ✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू ( वैशाली पडवळ ) १४ जानेवारी २०२२

चुकतो तोच माणुस..., चुक कुणाकडुनही होऊ शकते.. गरज असते केलेली चुक सुधारण्याची..!! अशी कुठलीच " चुक " नसते जीला " माफी " नसते..., गरज असते ते फक्त..., आपली चुक , नम्रपणे मान्य करून... मनापासून माफी मागण्याची..!! ©️®️ ✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू ( वैशाली पडवळ ) १४ जानेवारी २०२२

मुखवट्यामागे तर असतं काळकभिन्नं मन दडलेलं नकळतच जवळचं वाटतं स्वार्थापोटी नातं जपलेलं ©️®️ ✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू ( वैशाली पडवळ )

ऐहसास वो बोहोत, खास होते है.., जब भी आप दिलके, पास होते है..!! ©️®️ ✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू


Feed

Library

Write

Notification
Profile