येतो अवचित तुझ्या..., आठवणींचा पाऊस..!! कधी देतोचं आनंद..., कधी करतो ऊदास..!! ©️®️ ✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू ( वैशाली पडवळ ) ४ फेब्रुवारी २०२२
दुसरों को रोशनी देने के लिए दिए को खुद जलना पडता है छुपा हो दिल मे कितना भी दर्द भरी महफील मे हसना पडता है ©️®️ ✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू ( वैशाली पडवळ ) १६ जानेवारी २०२२
पुस्तकचं आहे माझा खरा मित्र चालु देत नाही वाट मज विचित्र दाखवतो मला अचुक मार्ग मात्र जाणवतेच त्याचे अस्तीत्व सर्वत्र 📚📚📚📚📚📚📚📚📚 ©️®️ ✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू ( वैशाली पडवळ ) १४ जानेवारी २०२२
चुकतो तोच माणुस..., चुक कुणाकडुनही होऊ शकते.. गरज असते केलेली चुक सुधारण्याची..!! अशी कुठलीच " चुक " नसते जीला " माफी " नसते..., गरज असते ते फक्त..., आपली चुक , नम्रपणे मान्य करून... मनापासून माफी मागण्याची..!! ©️®️ ✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू ( वैशाली पडवळ ) १४ जानेवारी २०२२
मुखवट्यामागे तर असतं काळकभिन्नं मन दडलेलं नकळतच जवळचं वाटतं स्वार्थापोटी नातं जपलेलं ©️®️ ✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू ( वैशाली पडवळ )