STORYMIRROR

प्रत्येकवेळी...

प्रत्येकवेळी अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची जशी काळोखाची खोड असते अपयशालाही यशाकडे जाण्याला नव्या सुरुवातीची जोड असते. ©पूनम तावडे लोखंडे

By Punam Lokhande
 202


More marathi quote from Punam Lokhande
26 Likes   0 Comments
22 Likes   0 Comments