प्रत्येक दिवस आयुष्याची एक नवीन सुरुवात घेऊन येतो.
त्यासाठी सूर्य काटेकोरपणे सृष्टीचे नियम पाळतो
© पूनम तावडे लोखंडे
प्रत्येकवेळी अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची जशी काळोखाची खोड असते
अपयशालाही यशाकडे जाण्याला नव्या सुरुवातीची जोड असते.
©पूनम तावडे लोखंडे