“
प्रत्येक व्यक्तीचे आपल्या बद्दल चे मत कितीही चुकीचे असले, किंवा आपल्या विषयी कुणीही कितीही चुकीचा विचार करत असेल किंवा आपल्या बद्दल काही चुकीचा समज झाला असेल तर तो दुर करण्याची क्षमता आपल्यात असायला तर हवीच पण त्या ही पलीकडे जाऊन त्या व्यक्तींची आपल्या बद्दल असलेली चुकीची मतं,चुकीचे विचार आणि आपल्या बद्दल असलेला चुकीचा समज यामध्ये मतपरिवर्तन व्हावे इतका चांगुलपणा आपल्यात असायला हवा.
”