Priyanka Shinde
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

49
Posts
0
Followers
0
Following

I'm Priyanka and I love to read StoryMirror contents.

Share with friends

नवे वर्ष, नव्या दिशा, नव्या इच्छा, नव्या आकांक्षा, नव्या आठवणी, नव्या आशा,    नवी स्वप्न, नव्या वाटा लाभो तुम्हाला सुख - समाधान आनंद आणि समृद्धीचा साठा.. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... प्रियांका गौतम शिंदे

JAI BHIM MEANS LIGHT... JAI BHIM MEANS LOVE... JAI BHIM MEANS JOURNEY FROM DARKNESS TO LIGHT... JAI BHIM MEANS TEARS OF BILLIONS OF PEOPLE...

JAI BHIM MEANS LIGHT... JAI BHIM MEANS LOVE... JAI BHIM MEANS JOURNEY FROM DARKNESS TO LIGHT... JAI BHIM MEANS TEARS OF BILLIONS OF PEOPLE

प्रत्येक व्यक्तीचे आपल्या बद्दल चे मत कितीही चुकीचे असले, किंवा आपल्या विषयी कुणीही कितीही चुकीचा विचार करत असेल किंवा आपल्या बद्दल काही चुकीचा समज झाला असेल तर तो दुर करण्याची क्षमता आपल्यात असायला तर हवीच पण त्या ही पलीकडे जाऊन त्या व्यक्तींची आपल्या बद्दल असलेली चुकीची मतं,चुकीचे विचार आणि आपल्या बद्दल असलेला चुकीचा समज यामध्ये मतपरिवर्तन व्हावे इतका चांगुलपणा आपल्यात असायला हवा.

आयुष्याच्या शाळेत प्रत्येक माणुस हा एक विद्यार्थी ही असतो आणि स्वतःच स्वतःचा आणि इतरांचा शिक्षक ही असतो... कु. प्रियांका गौतम शिंदे

महामानव परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना व बौद्धांना हार्दिक शुभेच्छा... 🙏💐🙏🌺🙏🌺🙏💐🙏

आपके लिए तो दुवाएँ ही दुवाएँ है दिल मे आप अपनी जिंदगी मे हमेशा खुश रहे... आपको अपनी जिंदगी मे जरासा भी गम ना मिले... आपकी उम्र भले जितनी भी बढ़ जाए पर आप और आपकी जिंदगी हमेशा सलामत रहे... आपकी आगे कि पुरी जिंदगी सिर्फ और सिर्फ खुशियाँ से भरी हो... आपके जन्मदिन कि आपको दिल से बहुत बहुत शुभकामनाए... -

Feed

Library

Write

Notification
Profile