STORYMIRROR

प्रेमरंग माझ...

प्रेमरंग माझ्या वर चढला रे तुझ्या प्रेमाचा रंग भावतोय माझ्या मनाला तुझा श्यामरंग कणांकणात व्यापुन उरला आहेस तु श्वासाश्वासात वाहतोय फक्त श्रीरंग. © सुनीता मधुकर पाटील.

By Sunita madhukar patil
 139


More marathi quote from Sunita madhukar patil
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments

Similar marathi quote from Romance