Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
पण नाहीतच...

पण नाहीतच ना , नाहीतच घेत तिला सांभाळून ... फक्त लादलं जातं तिच्यावर ओझं .. ती ही असते शांत , पण कुठवर .. बघते ती ही वाट .. सर्व काही सुरळीत होण्याची ...  उठते पेटून मग मशाली सारखी   सतेज ...    नाही करत मग पर्वा ... होईल उध्वस्त कोणीही ...तरीही ...

By vaishu Patil
 8


More marathi quote from vaishu Patil
16 Likes   0 Comments
16 Likes   0 Comments
15 Likes   0 Comments
27 Likes   0 Comments
25 Likes   0 Comments