“
फुंकर प्रेमाची -
'मौनम् सर्वार्थ साधनम्' असे आपण नेहमी म्हणतो खरे परंतू काही रुसवे, काही वाद, काही अबोले, काही जखमा या केवळ प्रेमळ अन् आश्वासक शब्दांचं मलम लाऊनच बऱ्या होतात... आपल्या माणसाने घातलेली एक मायेची फुंकर मनाचा किनारा शांत शांत करून जाते...
~•~
- अनुष्का जोशी
”