STORYMIRROR

*नेहमीच...

*नेहमीच भरलेली असते शब्दांनी,* माझ्या मनातील विचारांची झोळी. जेंव्हा जेंव्हा येतो आठवणींचा महापूर, तेच गुंफतात सुंदर कवितेच्या ओळी. श्री. विकास पालवे.

By Vikas Palwe
 285


More marathi quote from Vikas Palwe
12 Likes   0 Comments