STORYMIRROR

मोठा भाऊ...

मोठा भाऊ शाळेत शिकलो मी बरेच काही.. पण माझ्या भावाच्या अनुभवाच्या धड्यांपेक्षा, प्रेरणादायी असे काहीच नाही. मित्र, सखा, सोबती सर्व नाती तो बजावतो, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा आपला दुसरा बाप तो असतो..!

By Nikki patil
 685


More marathi quote from Nikki patil
0 Likes   0 Comments