Nikki patil

1
Posts
0
Followers
0
Following

मी निकिता पाटील लेखनाची आवड असलेली, कविता, शायरी इत्यादि विषयांवर मी लेखन केले आहे आणि करीत आहे.

Share with friends

मोठा भाऊ शाळेत शिकलो मी बरेच काही.. पण माझ्या भावाच्या अनुभवाच्या धड्यांपेक्षा, प्रेरणादायी असे काहीच नाही. मित्र, सखा, सोबती सर्व नाती तो बजावतो, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा आपला दुसरा बाप तो असतो..!


Feed

Library

Write

Notification
Profile