STORYMIRROR

मनातील...

मनातील आपलेपणाची भावना शब्दांविना व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम म्हणजे चुंबन. प्रियकर आणि प्रेयसीच्या चुंबनापेक्षाही बालपणी आई वडिलांनी घेतलेले आपले चुंबन आणि वृद्धापकाळात आपल्या मुलांनी घेतलेले आपले चुंबन हे अधिक सुखावणारे असते. ✒ सतीश शिवा कांबळे

By SATISH KAMBLE
 606


More marathi quote from SATISH KAMBLE
1 Likes   9 Comments
3 Likes   6 Comments
2 Likes   4 Comments
1 Likes   8 Comments
0 Likes   6 Comments