STORYMIRROR
मजा पाहायची...
मजा पाहायची...
मजा पाहायची...
“
मजा पाहायची ..काठावरून ,
लहरी फेसाळताना......
कोण म्हणत की फक्त
पाण्यावरच उठतात तरंग लहरी.
अति चंचल उसळतात त्या
मनःपटलाच्या गाभारी....
©manu
”
289
More marathi quote from Manisha Bhagwan Sawle
Download StoryMirror App