@manisha-bhagwan-sawle

Manisha Bhagwan Sawle
Literary Captain
40
Posts
0
Followers
0
Following

None

Share with friends

स्कुल की परिक्षाये भलेही रद्द की गयी हो। जिंदगी की बडी कठीण परीक्षा की घडी है..ये देनी ही होगी।

काटोसे भी संभल संभल के चले थे और फुलोसे दगा खा गये। गहरे समंदर मे गोता लगा के किनारे पे धोका खा गये।

पंखात बळ आले घेण्यास ती भरारी मी तयार आज आहे आली पुन्हा उभारी..

पंख तर पक्ष्यांना हवे असतात उडण्यासाठी माणसाला वर उंचावण्यासाठी नम्रता च पुरेशी असते....

माहौल यहा कुछ इस तरह है। अजब सी कशीश हर एक मनमे। जी रहा है ,हरकोई डर डर के.. मांग रहा है ,जिंदगी मर मर के ए खुदा के बंदे , ढुंड जरा जमानेमे खुशीया हजार मिलेंगी, हर एक पलमे लाखो जनम जी लेगा , बस तू एक बार जीना सीख ले। © manu

मजा पाहायची ..काठावरून , लहरी फेसाळताना...... कोण म्हणत की फक्त पाण्यावरच उठतात तरंग लहरी. अति चंचल उसळतात त्या मनःपटलाच्या गाभारी.... ©manu

गत आयुष्याच्या आठवणी, पेरत बहरून गेली..... ही रमणीय संध्याकाळ, रंग प्रेमाचे उधळून गेली.....

माझे कोणीच नाही म्हणून दुःखी होत बसण्यापेक्षा तुम्ही कोणाचे होऊन ,त्याचे दुःख हलके करा. तुमचे दुःख विसरून, एक वेगळी आनंदानुभूती होईल..

दोस्ती ऐसा लेन देन है जिसमे कई लुटकर भी कंगाल नही बल्की और भी धनवान हुए है। ©®Manu


Feed

Library

Write

Notification
Profile