STORYMIRROR
मी...
मी फक्त तिचा आहे...
मी फक्त...
“
मी फक्त तिचा आहे हे तिला
सांगण्यासाठी फार वेळ वाया घातला
पण ति माझी कधीच नव्हती
हे ति काही वेळेतच सांगून गेली
”
46
More marathi quote from Kiran Pingat
Similar marathi quote from Tragedy
Download StoryMirror App