STORYMIRROR

मी गेल्यावर...

“ मी गेल्यावर स्मरशील का रे? आठवणींनी व्याकूळ होउन सांग कधी तू रड्शील का रे ? या प्रश्नाला काय म्हणावे. आत्म्याने देहास पुसावे मी गेल्यावर जगशील का रे ? 🍁मन एक लेखणी ”

By मन एक लेखणी साहित्यिक समुह
 86


More marathi quote from मन एक लेखणी साहित्यिक समुह
1 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments