प्रेम काय विरह कळलाय का कुणाला हा खेळ शब्द वेगळे वेगळे पण सारख्याच दुखांचा आहे मेळ तू प्रेम कर किंवा विरह दे जन्म संपला तरी अशीच साथ दे प्रेमात विरह कि विरहात प्रेम सांग जरा तू जगाला विरह काय ते सांगीन मी जगाला आधी तू थोडे प्रेम तर दे मला 🍁मन एक लेखणी
डोळ्यातल्या स्वप्नाला... कधी प्रत्यक्षातही आण ! किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!! 🍁मन एक लेखणी