“
मेरी आवाज ही पहचान है
अतिव वेदनेत आज शब्द ही कोसळले.
स्वर कुठे रुसून बसले,आसमंत ही निशब्द झाले.
वेळोवेळी तुझ्याच स्वरांनी ,आम्हाला सावरले.
आता कुठून आणू ती सुरांची जादू...
कुठून पुन्हा ऐकू येईल ते संगीताचे सूर..
स्वर्गात ही सजेल आता ,मैफिलीचा नूर.
भुतलावर मात्र अविरत आमच्या मनावर ,
राज्य करत राहतील ते गाण कोकीळेचे स्वर.
sangieta devkar
”